Sunday, 2 September 2012

स्वप्न

सगळीच स्वप्न पुर्ण होत नसतात,
ती फक्त पहायची असतात,
कधी कधी त्यात रंग भरायचे असतात,
पण स्वप्न पुर्ण झालं नाही
तर रडायचं नसतं,
रंग उडाले ... म्हणुन चित्र फाडायचं नसतं,
फक्त लक्षात ठेवायच असतं
सर्वच काही आपल नसतं,
आपल्या दुःखात (कदाचित)
दुसऱ्याच सुख असतं..

No comments:

Post a Comment