It's a love...............
फक्त तु नकळत माझ्या जीवनात आलीस तु,
काय आहे तुझ्यात? आपलसं केलस तु.
माझ्या या वेड्या मनाला धीर दिलास तु,
वेडेपणात माझ्या मला साथ दिलीस तु.
प्रत्येक क्षणात सदैव मजसोबत असतेस तु,
रहायचे आहे जिच्याबरोबर आयुष्यभर
ती आहेस फक्त तु,
नाही ना जाणार केव्हाच सोडून?
सांग ना तु,
नाही होणार तुझ्याशिवाय कुणाचाच हे जाण फक्त तु..
...............this is for you.
No comments:
Post a Comment