Sunday 2 September 2012

घड्याळ आयुष्याचे..... मैत्रीचे........

"घड्याळा मध्ये तीन काटे असतात, 
ते तीनही काटे एकमेकांना एका तासा 
मध्ये फक्त एकदाच भेटतात ... 
आणि ते सुद्धा फक्त एका सेकंदा साठीच,
पण तरी सुद्धा ह्या एका सेकंदाच्या गोड 
भेटी साठी हे काटे एकमेकांना धरून राहिले आहेत, 
नाही का ? पण आपली मैत्री अशीच आहे, 
आपण एकमेकांना कधीतरीच भेटतो, पण तरीही 
मनाने आपण एकमेकांना धरून राहिलो आहोत" ..........
त्या गोड भेटीसाठी आणि त्या गोड आठवणीसाठी ♥ ♥

No comments:

Post a Comment