माझ्या रडणाऱ्या डोळ्यांना तुझ्या
प्रेमाची शप्पथ आहे..
तुझे प्रेम मला मिळणार नाही हे
माझ्या मनाला सुद्धा कळत आहे..
तरिही माझा आत्मा तुझ्या प्रेमासाठी रडत आहे..
हव्या असलेल्या सगळ्याच
गोष्टी माणसाला मिळत नसतात..पण..
न मिळण्याऱ्या गोष्टीच
माणसाला का हव्या असतात......
♥ ♥ ♥ ♥ ♥♥ ♥ ♥ ♥ ♥
प्रेमाची शप्पथ आहे..
तुझे प्रेम मला मिळणार नाही हे
माझ्या मनाला सुद्धा कळत आहे..
तरिही माझा आत्मा तुझ्या प्रेमासाठी रडत आहे..
हव्या असलेल्या सगळ्याच
गोष्टी माणसाला मिळत नसतात..पण..
न मिळण्याऱ्या गोष्टीच
माणसाला का हव्या असतात......
♥ ♥ ♥ ♥ ♥♥ ♥ ♥ ♥ ♥
No comments:
Post a Comment