सर्व मित्र मैत्रीणीच स्वागत हे पेज तयार करण्या मागचे कारण कि आपल्या समाजात होत असलेली स्त्रीभ्रूण हत्या थांबवण्यासाठी हा माझा छोटासा प्रयत्न आहे. फक्त गरज आहे तुमच्या प्रेमाची, सहकार्याची आणि प्रतिसादाची मग कराल ना मला मदत. तुमच्या लाईक आणि शेर्स शिवाय हे काम अशक्य आहे.
मित्रानो तुम्ही सुद्धा तुमच्या प्रतिक्रिया येथे पोस्ट करू शकता
www.facebook.com/pages/पाऊल-स्त्री-भ्रुणहत्ते-विरुद्ध/115228088631586
मित्रानो तुम्ही सुद्धा तुमच्या प्रतिक्रिया येथे पोस्ट करू शकता
www.facebook.com/pages/पाऊल-स्त्री-भ्रुणहत्ते-विरुद्ध/115228088631586
No comments:
Post a Comment